सत्तेचा महापट
Oct 20, 2014
शिवसेनेशी फारकत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवलेल्या भाजपने महाराष्ट्राचा गड काबीज करण्यासाठी यावेळी स्वत:ची संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात २७ ठिकाणच्या प्रचारसभा भाजपच्या निवडणूक प्रचाराच्या मुख्य केंद्रबिंदू ठरल्या होत्या.
मुंबई
Oct 20, 2014
महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी शिवसेनेची मदत घ्यायची की इतर पर्यायांची चाचपणी करायची, यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये सोमवारी सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली.
पुणे
Oct 20, 2014
सुशिक्षित मतदारांचे प्राबल्य आणि हक्काची मतपेढी असलेल्या कोथरूडमध्ये भाजपच्या प्रा. मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या विद्यमान आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यावर ६४ हजार ६६२ मतांचे अधिक्य घेत कमळ फुलविले.
देश-विदेश
Oct 20, 2014
निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करणारे शरद पवार मतमोजणीनंतर एकदम कसे काय पलटले, असा प्रश्न उपस्थित करीत कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सोमवारी हल्ला केला.
मनोरंजन
Oct 20, 2014
चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असलो तरी, खलनायकाच्या भूमिकेला चित्रपटात जणू नायकाचा साज चढवण्याची किमया यश राज बॅनरने साधली असल्याचे गोविंदाने म्हटले आहे.
संपादकीय
Oct 20, 2014
स्वबळावर लढल्याने राज्यात जवळपास दुप्पट झालेल्या जागांमुळे भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या ‘आघाडी-युती’मुक्त राजकारणाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे.
अग्रलेख
Oct 20, 2014
दोनपाच जागांसाठी टिनपाट नेत्यांना आयात करणाऱ्या भाजपला मतदारांनी चपराक लगावली. राष्ट्रवादीचा वारू रोखला, मनसेला साफ केले आणि शिवसेनेचे पंख कापले..