मुंबई
Jul 01, 2015
अमेरिकेत या आठवडय़ात होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.
ठाणे
Jul 01, 2015
ठाणे स्थानकातील पार्किंग प्लाझाचे भूमिपूजन, दिवा आणि विठ्ठलवाडी स्थानकांतील पुलाचे उद्घाटन असा जंगी कार्यक्रम सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दादर स्थानकात पार पडला.
देश-विदेश
Jul 01, 2015
इंडोनेशियाच्या हवाई दलाचे सैनिकांना नेणारे एक विमान उड्डाणानंतर काही वेळातच मेदान शहराच्या निवासी परिसरात कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११६ जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र
Jul 01, 2015
कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस नगरसेविका वैशाली डकरे यांची निवड निश्चित झाली आहे. महापौरपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आला असून ४ जुलै रोजी होणाऱ्या सभेमध्ये त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
संपादकीय
Jul 01, 2015
समतोल विकास हे कोणत्याही सरकारचे मूलभूत उद्दिष्ट असले पाहिजे. गेल्या काही वर्षांत मात्र राज्यात या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात असल्याचे वारंवार दिसत आहे.
अग्रलेख
Jul 01, 2015
उत्सवकाळातही रस्ते हे नागरिकांसाठी मोकळे असले पाहिजेत, असे धोरण आखण्यास उच्च न्यायालयाने सरकारला बजावले. धोरणलकवा दिसल्याने कानही उपटले.