मिसाइल मॅन हे बिरुद सार्थकी लावणारे भारतरत्न अब्दुल कलाम यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.  सर्व स्तरांतून त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले जात आहे. बॉलीवूडकरांनीही ट्विटरद्वारे कलाम यांना आखरी सलाम केला आहे. बॉलीवूडकरांचे ट्विट्स:

सुश्मिता सेन, मनोज वाजपेयी, लारा दत्ता भूपती, अदनान सामी, सुजॉय घोष, दिव्या दत्ता, आयुष्यमान खुराना, श्रेया घोषाल, कुणाल खेमू, मधुर भांडारकर, नेहा धुपिया यांनीही कलाम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.