कल्याण पश्चिम येथील स्कायवॉकला बुधवारी अचानक आग लागली.  कल्याण रेल्वेस्थानकाजवळच ही घटना घडल्याने परिसरात गोंधळ उडाला. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. तसेच यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु, या अचानक लागलेल्या आगीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

dj-26-C447
(छाया- दिपक जोशी)